माझी पुस्तके
स्वतःला बदलणारी, विचार बदलणारी आणि आयुष्याला योग्य दिशा देणारी पुस्तके.

प्रेम कधी करावं !?
१६–२४ वयोगटातील प्रत्येक तरुणाने एकदा तरी वाचावं असं पुस्तक.
हे पुस्तक प्रेम, करिअर, योग्य निर्णय, वेळेचं महत्त्व आणि स्वतःचं भविष्य घडवण्याबद्दल मार्गदर्शन करतं.
- ✔ प्रेम आणि आकर्षणातील फरक
- ✔ करिअरवर लक्ष कसं ठेवावं
- ✔ योग्य निर्णय कसे घ्यावेत
- ✔ स्वतःला ओळखण्याचा मार्ग
- ✔ भविष्य घडवण्यासाठी योग्य दिशा
किंमत
📚 Printed Book : ₹399
📖 PDF eBook : ₹199
Coming Soon…
More powerful books are on the way.
Stay connected with CHOTU83K.
